सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्थितीचे अध्ययन

Authors

  • संजय साहेबराव टेकाडे

Abstract

प्रस्तुत लेखहा कृषी अर्थव्यवस्थेवर आधारित असून विविध विषयांना स्पर्श करणारा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीला महत्वपूर्ण स्थान आहे. शेतीच्या विकासाशिवाय मानवी जीवन कधीही सुखी व समृद्ध होऊ शकणार नाही. मानवाची अत्रधान्याची मूलभूत गरज कृषी मार्फतच पूर्ण होऊ शकते. उद्योगधंदयांना आवश्यक असणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा सुद्धा शेतीतून होत असतो.या लेखामध्ये लेखकाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्थितीचे अध्ययन करण्यात आलेले आहे.

मुख्य शब्द : शेतकरी, आर्थिक समस्या, सामाजिक समस्या

References

• डॉ. बिरे, प.वि. "कुपोषणार प्रभावी उपाय सोयाबीन कृषि भारत, वैमासिक १९९८४६

• डॉ. वैद्य, व्ही. जी. डॉ. सहस्वबुद्धे, के आर, डॉ. खुसपे, व्ही. एस., "Crop Production and Field Experimentation Continental", Prakashan Pune, १९९३ पू. २७९.

• डॉ. राऊत, वि.म. सोयाबीन लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान" आधुनिक व्यापारी शेतीचे मासिक "बळीराजा" मे १९९९ कृषि विज्ञान प्रकाशन, पुणे, पू. क्र.३९

• पौ. आर. वाघमारे, डी.एन. हेडगिरे आणि व्ही.बी. टॉक. "महाराष्ट्र राज्यातील पीक उत्पादकतील प्रादेशिक असंतुलन कृषी अर्थशास्त्राचे मासिक भाग २४ (१९९०)

• डॉ. मिश्र, जय प्रकाश "कृषि अर्थशास्त्र साहित्य भवन पब्लिकेशन, आगरा २००५ पू.क्र.२६६

Downloads

Published

2007-12-31

How to Cite

संजय साहेबराव टेकाडे. (2007). सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्थितीचे अध्ययन. INTERNATIONAL JOURNAL OF RESEARCH IN COMMERCE, IT, ENGINEERING AND SOCIAL SCIENCES ISSN: 2349-7793 Impact Factor: 6.876, 1(12), 1–7. Retrieved from https://gejournal.net/index.php/IJRCIESS/article/view/114

Issue

Section

Articles